¡Sorpréndeme!

Deepali Sayed | लवकरच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार, असं का म्हणाल्या दीपाली सय्यद? | Sakal Media

2022-11-09 142 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेल्या दीपाली सय्यद यांची पहिली प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांना त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा मिळाली. 'मुंबई महापालिकेतले खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्याची रश्मी वहिनींना खंत आहे' असे विधान करत शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केला.